मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाबुदाना खिचडी रेसिपी - मराठी | Shabudana khichdi recipe in marathi by The Foodie Indians

                                 शाबुदाना खिचडी Shabudana Khichdi Recipe.  शाबुदाना खिचडी रेसिपी मराठी मध्ये  How to make Shabudana Khichdi  Shabudana Khichdi Recipe. शाबुदाना खिचडी. How to make Shabudana khichdi in Marathi   साहित्य - प्रथम एक वाटी शाबुदाना घ्यावा. त्याला स्वच्छ धुवुन घ्याव. नंतर त्यात शाबुदान्याच्या वरती पर्यंत पाणीटाकावं. चार तास शाबुदाना भिजु द्यावा. चार तासा नंतर तो शाबुदाना, एक छोटी वाटी भाजलेल्य शेंगादान्याचा कुट, एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढुन बारीक कापलेला, एक छोटा चमचा जिरे, एक चमचा तुप, चार हिरव्या मिरच्या तुकडे करून, चवीप्रमाणे मीठ, एक चमचा सागर. कृती- प्रथम गँस सुरू करून त्यावर कढई ठेवावी. कढईत तुप टाकावे. तुप गरमझाल्यावर त्यात जिरे टाकावे. जिरे तडतडल्यावर त्यात कापलेले बटाटे टाकावे. बटाटे थोड माऊ झाल्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावे, नंतर त्यात शाबुदाना, शेंगदान्याचा कुट, थोडी साखर, चवी प्रमाणे मीठ टाकुन चागंल म...