मुख्य सामग्रीवर वगळा

शाबुदाना खिचडी रेसिपी - मराठी | Shabudana khichdi recipe in marathi by The Foodie Indians

                                शाबुदाना खिचडी

Shabudana Khichdi Recipe. 
शाबुदाना खिचडी रेसिपी मराठी मध्ये 
How to make Shabudana Khichdi 

Shabudana Khichdi Recipe. शाबुदाना खिचडी. How to make Shabudana Khichdi

Shabudana Khichdi Recipe. शाबुदाना खिचडी. How to make Shabudana khichdi in Marathi


  •  साहित्य -

प्रथम एक वाटी शाबुदाना घ्यावा. त्याला स्वच्छ धुवुन घ्याव. नंतर त्यात शाबुदान्याच्या वरती पर्यंत पाणीटाकावं.
चार तास शाबुदाना भिजु द्यावा. चार तासा नंतर तो शाबुदाना,
एक छोटी वाटी भाजलेल्य शेंगादान्याचा कुट, एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढुन बारीक कापलेला, एक छोटा
चमचा जिरे, एक चमचा तुप, चार हिरव्या मिरच्या तुकडे करून, चवीप्रमाणे मीठ, एक चमचा सागर.




Shabudana Khichdi Recipe. शाबुदाना खिचडी. How to make Shabudana Khichdi



  • कृती-

प्रथम गँस सुरू करून त्यावर कढई ठेवावी. कढईत तुप टाकावे. तुप गरमझाल्यावर त्यात जिरे टाकावे. जिरे तडतडल्यावर त्यात कापलेले बटाटे टाकावे. बटाटे थोड माऊ
झाल्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावे, नंतर त्यात शाबुदाना, शेंगदान्याचा कुट, थोडी साखर, चवी प्रमाणे मीठ टाकुन चागंल मिक्स करुन घ्यावं नंतर त्यात छोड पाणी टाकाव व कढई वर झाकण ठेवाव. चागंली वाफ येवु द्यावी. गरम गरम दही किंवा लिंबासोबत सर्व्ह करावी. खाण्याचा आनंद घ्यावा.

 Hope you liked it, for more such recipes visit my YouTube channel AVD's Kitchen





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोप्पी आणि चविष्ट डाळ बट्टी - मराठी | Dal Batti Recipe in Marathi by The Foodie Indians

          सोप्पी आणि चविष्ट डाळ बट्टी - मराठी  Simple and Delicious Dal Batti Recipe in Marathi by The Foodie Indians  बट्टी : साहित्य : • गव्हाचे पीठ - २ वाट्या •  जाडा रवा - १ वाटी •  तेल गरम करुन - २ टेबलस्पून •  ओवा - १ टि स्पून •  खाण्याचा सोडा - ०.५ टि स्पून •  मीठ -  चवीनुसार •  गरम पाणी (पिठ भिजवण्यासाठी) •  तेल (तळण्यासाठी) कृती: 1. फक्त तेल आणि पाणी सोडुन वरिल सर्व साहित्य एकत्र करून घ्या. 2.मग त्यात तेल गरम करून घालावे . 3. गरम पाणी  घालून  पिठाचा घट्ट गोळा करून घ्यावा. 4.मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. 5. त्यांना इडलीसारखा आकार द्यावा. 6. सर्व गोळे इडलीच्या भाड्यात एक लोटी/तांब्या पाणी घालून वरती एक इडलीचीच ताटली ठेवून त्या वरती सर्व गोळे ठेवून अर्धा तास फुल गॅसवरती ठेवून त्यांना शिजवून                       घ्यावे, नंतर गॅस बंद करावा. 7.  मग त्या गोळ्यांचे चार तुकडे करून घ्यावेत. 8. मग त्या...

कच्छी दाबेली

कच्छी दाबेली  आवश्यक सामग्री- पाव - 8 मक्खन - 2 टेबल स्पून मीठी चटनी - आधा कप लाल या हरी चटनी- आधा कप मसाला मूगफली - 2 टेबल स्पून पतले सेव - आधा कप हरा धनियां - बारीक कटा हुआ आधा कप अनार के दाने - आधा कप दाबेली मसाला- साबुत धनियां - 2 छोटी चम्मच जीरा - 1 छोटी चम्मच लाल मिर्च - 1 दाल चीनी - एक इंच का टुकड़ा लौंग - 2 काली मिर्च - 3-4 दाबेली स्टफिंग- आलू - 4 टमाटर - 2 हरी मिर्च - 1 अदरक - 1 इंच लम्बा टुकड़ा मक्खन - 1 टेबल स्पून तेल - 1 टेबल स्पून जीरा - आधा छोटी चम्मच हींग - 1 पिंच हल्दी पाउडर - 1/4 छोटी चम्मच चीनी - 3/4 छोटी चम्मच (यदि आप चाहें) नीबू का रस - 1 छोटी चम्मच(यदि आप चाहें) नमक - स्वादानुसार (आधा छोटी चम्मच) विधि- आलू को उबाल कर छीलिये और बारीक तोड़ लीजिये. टमाटर को धोइये और छोटा छोटा काट लीजिये. अदरक को कद्दूकस कर लीजिये या पेस्ट बना लीजिये. हरी मिर्च को बारीक काट लीजिये. अब स्टफिंग में मिलाने के लिये दाबेली मसाला बना लेते है. दाबेली मसाला- लाल मिर्च को छोड़ कर सारे मसाले गरम तवे पर डालकर हल्के से ब्...